Rs 299
Save 14%

Category: Literature & Fiction · Publisher: Clever Fox Publishing
Author: Shweta Kulkarni
Rs 299
Add ₹201 more for free standard delivery
500 units in stock
रुद्र!
तेरा वर्षांचं आडनिडं वय.
आजूबाजूला वेगानं बदलणारं जग, मोठ्यांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या मनातले गोंधळ.
व्यक्त होण्यासाठी हक्काचं आणि विश्वासाचं असलेलं एकमेव ठिकाण दुरावलेलं.
शाळेत दिलेला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याचं दडपण.
कुटुंबावर अचानक आलेल्या संकटासाठी स्वतः जबाबदार असल्याचं अपराधीपण.
अशा वेळी परिस्थितीला शरण जाऊन समस्या सुटण्याची वाट बघायची?
की
स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सुरक्षित परिघातून बाहेर पडायचं?
निर्णय घ्यायला हवा.
रुद्र आणि त्याच्या वयात येण्याच्या संघर्षाची ही अनोखी कहाणी.
-
0 verified ratings
No approved reviews yet
Reviews appear after a delivered buyer submits one and admin approves it.
No questions yet. Be the first to ask!